-
तुला सांगितलं होतं वेळेवर यायला…तुला सांगितला होतं.मुसळधार पडायला…तू आला नाहीसच…
-
झुक झुक झुक झुक अगीन-गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया… मामाच्या गावाला जाऊया… लहानपणी आपण सर्वांनीच ही कविता ऐकली आहे, गायली आहे अणि अनुभवलीसुद्धा आहे. रेल्वेची क्रेझ कोणाला नसते? लहानपणात भोंगा वाजवत येणारी, धुरांचे ढग हवेत सोडणारी रेल्वे बघण्याचे वेड असते तर मोठेपणीसुद्धा रेल्वेमध्ये बसायला एक वेगळीच मजा येते. नुकताच माझा रेल्वे प्रवासाचा…